ग्रामपंचायत संगणक परिचालक मित्रांना हजेरी टाकण्याची नवी ट्रिक




नमस्कार मित्रांनो ! आज मी आपल्या ग्रामपंचायत संगणक परिचालक मित्रांसाठी अत्यंत महत्वाचा ब्लॉग घेऊन आलो आहे. आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत की egov Connect अ‍ॅपव्दारे ग्रामपंचायत लोकेशनला उपस्थित नसताना हजेरी कशी टाकायची.



1 ) सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर ओपन करा. 




2 ) गुगल प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर Mock Location  सर्च बार मध्ये टाईप करुन शोधा व अ‍ॅप सापडल्यानंतर डाऊनलोड बटणावर क्लिक करुन अ‍ॅप डाऊनलोड करुन इंस्टॉल करून घ्या.



3 ) नंतर मोबाईल सेटिंगमध्ये जाऊन About Phone टॅबवर क्लिक करा.




4 )  About Phone टॅबवर क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे Interface ओपन होईल. त्यामध्ये तुमच्या मोबाईलमधील ऑपरेटिंग सिस्टिमचे लेटेस्ट व्हर्जन दिसेल त्यावर 5 वेळा क्लिक करायचे. 5 वेळा क्लिक केल्यानंतर "You are a Now Developer" असा मेसेज दिसेल.




5 ) मग मोबाईल सेटिंगमध्ये खाली स्क्रॉल करुन Additional Settings टॅब शोधावा. Additional Settings शोधल्यानंतर त्या टॅबवर क्लिक करावे.



6 ) त्यानंतर Additional Settings टॅब ओपन होईल त्यामध्ये खाली स्क्रॉल करुन Developer Options वर क्लिक करावे.




7 ) त्यानंतर Developer Options टॅब ओपन होईल, त्यामध्ये स्क्रॉल डाऊन करुन Select Mock Location
App वर क्लिक करुन घ्या.




8 ) Select Mock Location App वर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे Interface ओपन होईल. तिथे तुम्हाला Mock Location नावाचे अ‍ॅप आधीपासुन असल्याचे दिसेल त्यावर क्लिक करुन घ्यावे.




9 ) त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे Interface दिसेल.





10 ) आता तुम्हाला हजेरी टाकण्याचे egov Connect अ‍ॅप ओपन कारायचे आहे.





11 ) egov Connect अ‍ॅप लॉगिन करण्यासाठी तुमचे Username आणि Password टाकुन लॉगिन करुन घ्या.






12 ) तुमचे  egov Connect अ‍ॅप यशस्वीपणे लॉगिन झाल्यानंतर हजेरी टाकण्यासाठी Availability बटनावर क्लिक करुन घ्या.






13 )  Availability बटणावर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे Intrface ओपन होईल. खाली ईमेजमध्ये दिसल्याप्रमाणे 24 तारखेची हजेरी टाकायची आहे पण ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकेशन मोबाईल पासुन 31.92 किलोमीटर आहे आणि आपल्या संगणक मित्रांना हजेरी टाकायची आहे तर कशी टाकणार ?
ते आपण खाली पाहणार आहोत.



14 ) त्यानंतर प्रथमत: तुमच्या मोबाईलच्या फिचर्सप्रमाणे मुख्य स्क्रिनवर स्क्रॉल डाऊन / अप करुन Control Center Icon टॅब ओपन करुन लोकेशन Icon वर क्लिक करुन लोकेशन टॅब ओपन करुन घ्या.



15 ) त्यानंतर लोकेशन सेटिंग ओपन झाल्यावर त्यामध्ये location Services  टॅबवर क्लिक करा.




16 ) त्यानंतर Location Services ओपन होईल त्यामध्ये Google Location Accuracy  टॅबवर क्लिक करा.




17 ) त्यानंतर Google Location Accuracy सेटिंग ओपन होईल त्यामध्ये Google Location Accuracy खालीलप्रमाणए On असेल.





18 )  Google Location Accuracy खालीलप्रमाणे On असेल ती Off करुन घ्यावी.



19 ) मग मोबाईल च्या मुख्य स्क्रीनवर या आणि मोबाईल मेन्यूमधुन Mock Location अ‍ॅप ओपन करावे.




20 ) Mock Location अ‍ॅप ओपन केल्यानंतर खालीलप्रमाणे Interface दिसेल.




21 ) या Mock Location अ‍ॅप मध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकेशन जिथे आहे तिथे लोकेशन मार्कर नेऊन प्रेस करावे.




22 ) लोकेशन प्रेस करून सेट केल्यानंतर खालीलप्रमाणे Correct बटनावर क्लिक करावे.





23 ) त्यानंतर किती वेळासाठी लोकेशन चालू ठेवायचे आहे ते parking at the strating point मध्ये खालीलप्रमाणे वेळ सेट करावा. वेळ सेट केल्यानंतर खालीलप्रमाणे Go बटनावर क्लिक करुन लोकेशन सुरु करावे.




24 ) खाली दिलेल्या इमेजप्रमाणे लोकशन सुरु होईल.




25 ) त्यानंतर egov Connect मध्ये जाऊन चालू दिवसाची तारीख करड्या रंगामध्ये दिसेल त्या तारखेवर क्लिक करून हजेरी टाकावी.


26 ) खाली दिलेल्या इमेजप्रमाणे तुमची हजेरी यशस्वीपणे पडल्यानंतर User Availability Saved Successfully असा मेसेज तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल.



27 ) हजेरी यशस्वीपणे पडल्यानंतर चालू तारीख हिरव्या रंगामध्ये बदल झालेली दिसेल.



Next Post Previous Post