AwaasPlus 2024 App मधून Assisted Survey कसा करावा?

🏠✨ AwaasPlus 2024 App मधून Assisted Survey कसा करावा?

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत AwaasPlus 2024 App चा वापर करून ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांचेमार्फत पात्र कुटुंबांचे Assisted Survey घेतले जातात.
ही प्रक्रिया मोबाईल अ‍ॅपवरून घरबसल्या व डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येते!

Awaasplus 2024 App
AwaasPlus 2024 App मधून Assisted Survey कसा करावा?


1. पूर्वतयारी 🔧

🔹 AwaasPlus 2024 App आणि Aadhaar FaceRD App तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा
🔹 मोबाईलमध्ये GPS, इंटरनेट आणि कॅमेरा Active असावा
🔹 सवेक्षक म्हणून आधीच नोंदणी झालेली असावी

🔸 टेक्निकल हॅक 🎥
👉 ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांचा 60 सेकंदांचा व्हिडीओ तयार ठेवा:
  🔸 चेहरा फ्रेममध्ये स्पष्टपणे दिसावा
  🔸 डोळ्यांची उघडझाप असावी (Blinking)
  🔸 Live e-KYC मध्ये उपयोगी (सावधगिरीने वापरा)


🟢 2. Login करा

App उघडाAssisted Surveyor निवडा
भाषा निवडा व सर्व permissions allow करा
आधार क्रमांक टाका → "Authenticate" क्लिक करा
कॅमेरा सुरू झाल्यावर चेहरा नीट फ्रेममध्ये ठेवाडोळ्यांची उघडझाप करा (Blink)
e-KYC पूर्ण झाल्यावर पुढे जा


💡 महत्त्वाची टीप:

🔸 सर्वात पहिली Aadhaar e-KYC (Face Authentication) ही ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी साहेबांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच घेणे अनिवार्य आहे.
🔸 त्याशिवाय “Add New Survey” करताना पुढील सर्व्हेकरिता आवश्यक असलेली e-KYC (Face Authentication) कार्यरत होणार नाही.
🔸 म्हणूनच, सर्वात पहिली Login आणि FaceRD चे फेस स्कॅनिंग हे ग्रामसेवक साहेबांच्या उपस्थितीत, त्यांच्या प्रत्यक्ष चेहऱ्यानेच करून घ्या.
🔸 त्यानंतरच तुम्ही पुढे त्यांच्या अनुपस्थितीत, त्यांचा पूर्व-रेकॉर्ड केलेला 60 सेकंदाचा व्हिडीओ वापरून e-KYC करू शकाल आणि Surveys सुरू ठेवू शकाल.


🔐 3. Create PIN for Quick Login

🔹 4 अंकी स्मरणशक्तीत राहणारा PIN सेट करा
🔹 पुढील Login साठी हाच PIN वापरणे सोयीचे


✍️ 4. नवीन सर्वे सुरू करा

🟢 “Start New Survey” वर क्लिक करा
🟢 “Add New” वर क्लिक करा
🟢 Location (GPS) ON करा
🟢 ग्रामपंचायत व गावाचे नाव निवडा


🔁 5. पुन्हा सवेक्षक e-KYC (Face Authentication)

🔸 पुन्हा चेहरा स्कॅन करून e-KYC करणे आवश्यक
🔸 हे खात्री करतो की योग्य सवेक्षकच सर्वे करत आहे

💡 जर ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी साहेब गावात नसतील तर काय कराल?
🎥 त्यांच्या 60-sec व्हिडीओला दुसऱ्या मोबाईलवर प्ले करा
📱 FaceRD स्कॅनिंग सुरू असताना तो व्हिडीओ Live दाखवा
✔️ Authentication Successful होतो
⚠️ फक्त त्यांच्या परवानगीनेच ही पद्धत वापरा


👨‍👩‍👧‍👦 6. कुटुंबप्रमुखाची माहिती भरा

📝 नाव, वय, लिंग, जातीचा प्रकार
📝 व्यवसाय, उत्पन्न, मोबाईल नंबर, अपंगत्व
🟢 “Save and Next” क्लिक करा


7. कुटुंबातील सदस्यांची माहिती भरा

👪 सर्व सदस्यांचे: नाते, वय, लिंग, साक्षरता, अपंगत्व
🟢 “Save and Next” वर क्लिक करा


🧍‍♀️ 8. लाभार्थी निवडा आणि e-KYC करा

✅ स्त्री सदस्य असल्यास तिचे e-KYC बांधनकारक
📷 चेहरा फ्रेममध्ये ठेवा → डोळे उघडझाप करा
✔️ यशस्वी झाल्यावर पुढील टप्पा


🏦 9. बँक माहिती भरा

🏛️ बँक/पोस्ट ऑफिसचे नाव, शाखा, IFSC
🏛️ खातेदाराचे नाव, खाते क्रमांक
🔄 “Sync Bank Master” क्लिक करा
📌 Future Entry चा पर्याय वापरा (जर माहिती नसल्यास)


👷‍♂️ 10. घर/उत्पन्नाची माहिती भरा

🏠 घराचे प्रकार
🚽 शौचालय उपलब्धता
🚜 जमीन, वाहन, व्यवसाय, उत्पन्नाचा स्रोत


📸 11. फोटो अपलोड करा

🖼️ Old House Photo (GPS ON, 15 मीटर अचूकता)
📝 Remarks: “Old House”

🖼️ Proposed Site Photo
📝 Remarks: “Vacant Site”


🏡 12. घर मॉडेल निवडा (3D Demo)

🏗️ लाभार्थ्याला 3D मॉडेल दाखवा
🏗️ पसंतीचे मॉडेल निवडा
🟢 “Save and Next” क्लिक करा


13. Preview & Submit

🔎 सर्व माहिती तपासा
✅ “Declaration” वर क्लिक करा
✅ “Submit Your Survey” वर क्लिक करा
🏠 “Go to Home” वर क्लिक करा


☁️ 14. Saved Survey Upload करा

📥 Offline सर्वे केला असल्यास “Upload Saved Survey
🔐 AadhaarJob Card Verification नंतर डेटा Upload होतो
📋 Registration ID तयार होते


🧾 15. लाभार्थ्याला पोचपावती द्या

📤 सर्वे यशस्वी झाल्यानंतर लाभार्थ्याला माहिती द्या
🆔 ही Registration ID भविष्यात योजनेसाठी उपयोगी ठरेल


निष्कर्ष

📱 AwaasPlus 2024 App चा वापर करून Assisted Survey करणे हे सोपे, डिजिटल व प्रभावी आहे.
📌 मात्र सत्यता, नियम व गोपनीयतेचे पालन अत्यंत आवश्यक आहे.
✅ अधिकाऱ्यांची परवानगी व प्रशिक्षणानुसार योग्य पद्धतीनेच सर्व्हे पार पाडावा.

Next Post Previous Post
CLOSE ADS
CLOSE ADS
⚠️ Copying and Screenshotting Not Allowed! ☠️
🔒 Content Protection in Effect!