AwaasPlus 2024 अ‍ॅपद्वारे Self Survey कसा करायचा

AwaasPlus 2024 अ‍ॅपद्वारे Self Survey

AwaasPlus 2024 अ‍ॅपद्वारे १२ सोप्या स्टेप्समध्ये Self Survey पूर्ण करा

📲 प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक फॉलो करा:

✅ स्टेप 1: आवश्यक अ‍ॅप्स डाउनलोड करा

✅ स्टेप 2: अ‍ॅप्स इन्स्टॉल व सुरू करा

  • 🛠️ दोन्ही अ‍ॅप्स इन्स्टॉल करा आणि AwaasPlus अ‍ॅप ओपन करा.
  • 🌐 यादीतून तुमची आवडती भाषा निवडा.
    • 🌍 English – इंग्रजी
    • 🇮🇳 हिंदी – हिंदी
    • 🇮🇳 বাংলা – बांग्ला
    • 🇮🇳 తెలుగు – तेलुगू
    • 🇮🇳 ગુજરાતી – गुजराती
    • 🇮🇳 ଓଡ଼ିଆ – ओडिया
    • 🇮🇳 ਪੰਜਾਬੀ – पंजाबी
    • 🇮🇳 தமிழ் – तामिळ

✅ स्टेप 3: Self Survey व आधार प्रमाणीकरण

  • 🧾 Self Survey निवडा
  • 🔐 आधार क्रमांक प्रविष्ट करा
  • 📸 अ‍ॅप Face RD अ‍ॅप उघडेल, डोळे मिचकवा व चेहरा स्पष्ट दाखवा
  • 📢 "Successfully Captured Image" व "eKYC Successful" मेसेज दिसतील
  • फोटो, नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख दिसेल

✅ स्टेप 4: 4-अंकी पिन व लोकेशन सेट करा

🔢 तुमच्याच पसंतीचा चार अंकी पिन तयार करा. आणि 📍 स्थान निवडा:

  • राज्य
  • जिल्हा
  • तालुका
  • ग्रामपंचायत
  • गाव

➡️ Proceed वर टॅप करा

✅ स्टेप 5: मुख्य स्क्रीनवरील पर्याय

मुख्य मेनूमध्ये पुढील पर्याय दिसतील:

  • Add/Edit Survey
  • 📤 Upload Saved Survey Data
  • 📊 Power BI Dashboard
  • 🎫 E-Ticketing

Add Survey वर टॅप करा.

✅ स्टेप 6: कुटुंबप्रमुखाची माहिती भरा

  • 1️⃣ नाव (आधारनुसार)
  • 2️⃣ आधार क्रमांक
  • 3️⃣ जॉब कार्ड क्रमांक
  • 4️⃣ लिंग
  • 5️⃣ सामाजिक श्रेणी (SC/ST/OBC/इतर)
  • 6️⃣ वय
  • 7️⃣ वैवाहिक स्थिती
  • 8️⃣ वडील/पतीचे नाव
  • 9️⃣ मोबाईल क्रमांक
  • 🔟 साक्षरता
  • 1️⃣1️⃣ व्यवसाय
  • 1️⃣2️⃣ एकूण सदस्य
  • 1️⃣3️⃣ अपंगत्व (होय/नाही)
  • 1️⃣4️⃣ गंभीर आजार (होय/नाही)
  • 1️⃣5️⃣ वार्षिक उत्पन्न

👉 वरील सर्व माहिती भरून Save & Next वर टॅप करा.

👨‍👩‍👧‍👦 पुढील स्टेप: कुटुंबातील सदस्यांची माहिती भरा

✅ प्रत्येक कुटुंब सदस्यासाठी खालील माहिती भरणे आवश्यक आहे.

  • नाव (आधार प्रमाणे)
  • लिंग
  • वय
  • साक्षरता
  • व्यवसाय
  • अपंगत्व / गंभीर आजार असल्यास नमूद करा

⚠️ कृपया कुटुंबप्रमुखाची माहिती भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा:

  • ✅ आधार कार्ड
  • ✅ जॉब कार्ड
  • ✅ जॉब कार्डवरील क्रमांक (MH-23-01-002-12345) अशाप्रकारे

📋 शेवटी Add Survey वर टॅप करा.

✅ स्टेप 7: बँक तपशील भरा

🏦 आधारशी लिंक असलेली बँक माहिती भरा:

  • ➡️ Sync Bank Master टॅप करा व बॅंकेची संपुर्ण माहिती भरा.
  • 🏦 बँक प्रकार निवडा
  • 🏦 बँकेचे नाव निवडा
  • 🏦 शाखेचे नाव निवडा
  • 🔢 खाते क्रमांक व्यवस्थित व अचुक भरा (दोनदा टाका)
  • 🧾 पासबुकप्रमाणे लाभार्थ्याचे नाव भरा
  • ➡️ Next वर टॅप करा व पुढे जा

✅ स्टेप 8: घरासंबंधी प्रश्नांची उत्तरे द्या

  • 1️⃣ घराचा प्रकार (स्वतःचे/भाड्याने)
  • 2️⃣ भिंतीचे साहित्य (पक्के/कच्चे)
  • 3️⃣ छताचे साहित्य (पक्के/कच्चे)
  • 4️⃣ खोल्या किती आहेत ते लिहा
  • 5️⃣ शौचालय सुविधा आहे का
  • 6️⃣ मुख्य उत्पन्नाचा स्रोत
  • 7️⃣ वाहन आहे का
  • 8️⃣ कृषी उपकरणे आहेत का
  • 9️⃣ किसान क्रेडिट कार्ड आहे का
  • 🔟 शासकीय नोकरी आहे का
  • 1️⃣1️⃣ शेतीविना व्यवसाय आहे का
  • 1️⃣2️⃣ १५,००० पेक्षा अधिक कमावणारा सदस्य आहे का
  • 1️⃣3️⃣ उत्पन्न कर भरता का
  • 1️⃣4️⃣ व्यवसायिक कर भरता का
  • 1️⃣5️⃣ २.५+ एकर सिंचित जमीन आहे का
  • 1️⃣6️⃣ ५+ एकर कोरडवाहू जमीन आहे का
  • 1️⃣7️⃣ निवास नसलेले कुटुंब आहे का
  • 1️⃣8️⃣ भिक्षेकरी / गरजू स्थितीत
  • 1️⃣9️⃣ मॅन्युअल स्कॅव्हेंजर
  • 2️⃣0️⃣ आदिम जमाती
  • 2️⃣1️⃣ बंधनकारक मजूर
  • 2️⃣2️⃣ घरासाठी जमीन उपलब्ध आहे का
  • 2️⃣3️⃣ पहिल्यांदाच घरकुल लाभ घेता का
  • ➡️ Save & Next वर टॅप करा

✅ स्टेप 9: जुन्या घराचा फोटो काढा

  • 📷 GPS चालू करा
  • 📌 Lat/Long व अचूकता (१५ मीटरच्या आत) तपासा
  • 🗺️ View on Map टॅप करून लोकेशन तपासा
  • 🏚️ घराचा फोटो काढा (घर मध्यभागी असावे)
  • ✂️ Crop & Save करा
  • 📝 टिपणी लिहा. (अनिवार्य) भरा

➡️ Save & Next वर टॅप करा

👉 भूमिहिन असल्यास, ते अधोरेखित करा

✅ स्टेप 10: लाभार्थ्याच्या पसंती

  • तुम्हाला Mason Training हवी आहे का?
    👉 उत्तर द्या: होय किंवा नाही
  • तुम्हाला कोणते 3D घर मॉडेल आवडेल ते निवडा.
    🏠 MH-KON-03
  • 📱 मोबाईल कॅमेरा जमिनीवर धरा आणि 3D घर फिरवा

➡️ Proceed वर टॅप करा

✅ स्टेप 11: अंतिम तपासणी व घोषणापत्र

📋 पुढील माहिती तपासा:

  • ✔️ प्रमुख माहिती
  • ✔️ घरसंबंधी प्रश्न
  • ✔️ बँक माहिती
  • ✔️ घराचा फोटो
  • ✔️ निवड

घोषणापत्रावर टिक करा

➡️ Proceed वर टॅप करा

🎉 Survey Completed Successfully! असा मेसेज दिसेल.

✅ स्टेप 12: सर्व्हे अपलोड करा

📤 “Survey Completed - Please Upload” असा मेसेज दिसेल

  • Upload Saved Survey Data वर जा
  • 🧾 नाव, वय, गाव, मोबाईल क्रमांक तपासा
  • 🧽 चूक असल्यास, Delete करून पुन्हा करा
  • 🔍 आधार व जॉब कार्ड सत्यापित झाले पाहिजे तरच Record सर्व्हर वर उपलोड होईल.
  • ☁️ Upload Record या बटनावर टॅप करा

🎯 तुमचा सर्व्हे यशस्वीरित्या उपलोड झाल्यानंतर "Your Request has been Submitted" असा मेसेज दिसुन येईल.

🔒 एका आधार नंबर साठी एकदाच सर्व्हे करता येईल दोन वेळ Self सर्व्हे करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

<

🙏 धन्यवाद!

तुमचे Self Survey यशस्वीरीत्या पूर्णYour Request has been Submitted झाले आहे!

📌 भविष्यासाठी स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवा

🔙 मुख्यपृष्ठावर परत जा

📞 अधिकृत हेल्पडेस्कशी संपर्क करा (बाह्य लिंक)

🏢 आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करा

Next Post Previous Post
CLOSE ADS
CLOSE ADS
⚠️ Copying and Screenshotting Not Allowed! ☠️
🔒 Content Protection in Effect!