मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते करणे - योजनेच्या अटी व शर्ती

मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते करणे - योजनेच्या अटी व शर्ती

मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते करणे - योजनेच्या अटी व शर्ती

मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते करणे, पाखाडी बांधणे, संरक्षक भिंत बांधणे या कामांना मान्यता देणेत येते. योजनेच्या अटी व शर्ती निम्नलिखितप्रमाणे आहेत:

  1. सदर योजनेतुन काम घेणेकरीता सरपंच व ग्रामसेवक यांचे सहीचे सविस्तर पत्र.
  2. ग्रामपंचायतीचा ठराव
  3. कामाचे अंदाजपत्रक (तांत्रिक मान्यतेसह)
  4. गावाची एकुण लोकसंख्या व संबधित मागास प्रवर्गातील अनु.जाती, अनु.जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या लोकसंखेचा दाखला.
  5. प्रस्तावित कामास यापुर्वी अनुदान मंजुर झाले नसलेबाबतचा दाखला.
  6. सदर काम अन्य योजनेतुन प्रस्तवित केले नसलेचा ग्रामपंचायतीचा दाखला.
  7. नविन रस्ता तयार करणेसाठी जागेचे बक्षीसपत्र
  8. पाखाडी, संरक्षक भिंत बांधणेसाठी जागा मालकांचे संमत्तीपत्र.
  9. जुना रस्ता असलेस ग्रामपंचायतीकडील नमुना नं. 23 चा उतारा.
  10. सदर योजनेचा लाभ ज्या प्रस्तावित मागासवर्गीय वस्तीत होणार असलेबाबत सरपंच / ग्रामसेवक यांचा दाखला.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा



Next Post Previous Post
CLOSE ADS
CLOSE ADS
⚠️ Copying and Screenshotting Not Allowed! ☠️
🔒 Content Protection in Effect!