काही बचत गट (SHG) काही महिन्यांतच तुटतात, तर काही गट अनेक वर्षे टिकून लाखोंचा व्यवसाय करतात. यामागचे रहस्य काय आहे? याचे एकमेव उत्तर म्हणजे बचत गट विश्‍वास आणि पारदर्शकता. जेव्हा गटात विश्वास डळमळीत होतो, तेव्हा पैशांचा व्यवहार थांबतो आणि गट मोडकळीस येतो. या लेखात, तुमचा गट आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सदस्यांमध्ये विश्‍वास निर्माण करणारा कसा बनवायचा, यासाठीचे ५ सोपे आणि प्रभावी नियम जाणून घ्या.