अनेक महिलांना वाटते की बचत गटाची नोंदणी करणे गरजेचे नाही. पण रजिस्ट्रेशन न केल्यास तुमचे सरकारी लाभ, बँक लिंकेज आणि कायदेशीर सुरक्षा गमावू शकता. या लेखात आता समजून घ्या की नोंदणी आवश्यक आहे का आणि ती कशी करायची.