ग्रामपंचायतीत PMAY-G लाभार्थ्यांची यादी जाहीर – त्वरित तपासा!

PMAY Beneficiary List

📢 प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G & PMAY-U) साठी लाभार्थ्यांची यादी जाहीर! 🏡✨

ग्रामपंचायती व नगरपालिका क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) आणि प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) अंतर्गत घरकुल मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे.
यादीत नाव असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

ग्रामपंचायतीत PMAY-G लाभार्थ्यांची यादी जाहीर – त्वरित तपासा!
ग्रामपंचायतीत PMAY-G लाभार्थ्यांची यादी जाहीर – त्वरित तपासा!

🟢 घरकुल लाभार्थ्यांसाठी आवश्यक प्रक्रिया:

ग्रामपंचायत / नगरपालिका कार्यालयात जाऊन यादीत आपले नाव तपासा 📋

✅ यादीत नाव असल्यास घरकुल मिळण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करा 📝

संपूर्ण कागदपत्रे गोळा करून फाईल तयार करा 📂

ठरलेल्या तारखेला कागदपत्रे सादर करा 🏡

तपासणी व मंजुरीनंतर तुमच्या बँक खात्यात अनुदान जमा होईल 💰


🟠 PMAY-G आणि PMAY-U साठी आवश्यक कागदपत्रे:

📜 आधार कार्ड

🏡 गाव नमुना ८अ / मालकी हक्क पत्र (ग्रामीण) किंवा मालमत्ता कर पावती (शहरी)

📄 BPL प्रमाणपत्र / SECC-2011 यादीतील नावाचा पुरावा

🏦 बँक पासबुक आणि IFSC कोड

📝 मनरेगा जॉब कार्ड 

📸 पासपोर्ट साईज फोटो

📑 ग्रामीण/शहरी भागासाठी उत्पन्न प्रमाणपत्र, राहण्याचा पुरावा इत्यादी आवश्यक असू शकतात.


💰 घरकुलासाठी मिळणारा निधी व टप्पे:

🏠 PMAY-G (ग्रामीण) अंतर्गत अनुदान:

प्रत्येक लाभार्थ्याला ₹1,20,000/- पर्यंत अनुदान प्राप्त होईल (अवश्यक खर्चासोबत).

🏘️ PMAY-U (शहरी) अंतर्गत अनुदान:

शहरी भागातील लाभार्थ्यांना ₹1,50,000/- पर्यंत अनुदान मिळू शकते.


📝 अर्ज करा:







Next Post Previous Post

Airtel Payment Bank
✨ Airtel Payment Bank A/c – Open in 1 Minute, Start Earning!