ट्रेनिंग प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे?
Introduction:
आजच्या डिजिटल युगात, ट्रेनिंग प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे? याबाबत अनेक जण विचारतात. डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सोपी झाली असली तरी काही जणांना अडचणी येतात. या ब्लॉगमध्ये आपण स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणार आहोत. या प्रक्रियेत Login करण्यापासून ते Feedback देणे, Quiz सोडवणे, आणि प्रमाणपत्र डाउनलोड करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.
जर तुम्ही सरकारी योजना, ऑनलाइन कोर्सेस किंवा खाजगी प्रशिक्षण प्रोग्राममध्ये सहभागी झाला असाल, तर तुम्हाला हे प्रमाणपत्र कसे मिळवावे याची संपूर्ण माहिती येथे मिळेल. सोप्या पद्धतींनी दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि आपले प्रमाणपत्र सहजपणे डाउनलोड करा.
स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन: ट्रेनिंग प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी
Step 1: संकेतस्थळ उघडणे
सर्वात पहिल्यांदा https://trainingonline.gov.in/loginAsTraineeAadhar.htm हे संकेतस्थळ उघडा.
टीप: संकेतस्थळ उघडण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.
![]() |
How to download the training certificate? |
Step 2: Login as Trainer
1 ) Login as Trainee या विंडोमध्ये नोंदणीकृत Trainee चा मोबाईल नंबर प्रविष्ट करा.2 ) मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP येईल.
3 ) OTP प्रविष्ट करून मोबाईल नंबर Verify करा आणि Submit बटनावर क्लिक करा.
2 ) Trainee चे नाव आधार प्रमाणे योग्य प्रकारे प्रविष्ट करा.
3 ) Proceed बटनावर क्लिक करा.
टीप: नावात कोणतीही चूक असल्यास ती दुरुस्त करा.
![]() |
How to download the training certificate? |
Step 4: Aadhaar Registration पूर्ण करणे
2 ) CDAC’s e-Sign Service मध्ये आधार क्रमांक टाका आणि Get OTP वर क्लिक करा.
3 ) आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल.
4 ) OTP प्रविष्ट करा आणि Submit करा.
![]() |
ट्रेनिंग प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे? |
Step 5: My Learning विंडो उघडणे
2 ) Submit Feedback या बटनावर क्लिक करा.
3 ) Select Training मध्ये ट्रेनिंग नाव निवडा आणि Batch 1 व Batch 2 निवडा.
Step 6: Feedback भरणे
1 ) Feedback फॉर्ममध्ये विचारलेले प्रश्न योग्य प्रकारे भरा.2 ) सर्व उत्तर Yes असा देऊन Submit करा.
3 ) View Feedback बटनावर क्लिक करून तपासा.
Step 7: Take Quiz
नंतर, Take Quiz बटणावर क्लिक करा. Take Quiz विंडो उघडेल. येथे तुम्हाला Training Name आणि Batch 1 व Batch 2 निवडून खालीलप्रमाणे प्रश्न दिसतील:
प्रश्न 1: ग्रामसूची कलम?
- उत्तर: कलम 45
प्रश्न 2: शाश्वत विकास ध्येये किती आहेत?
- उत्तर: 17
प्रश्न 3: शाश्वत विकास ध्येये स्थानिकीकरणाच्या संकल्पना किती आहेत?
- उत्तर: 9
प्रश्न 4: ग्रामविकास समित्या स्थापन करण्यासाठीचे कलम?
- उत्तर: 49
प्रश्न 5: ग्रामपंचायतींना वर्षातून किती ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे?
- उत्तर: 4
सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर Submit करा.
![]() |
ट्रेनिंग प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे? |
Step 8: Congratulations! विंडो
1 ) Quiz पूर्ण झाल्यावर Congratulations! विंडो उघडेल.
2 ) Congratulations! You passed the quiz with a score of 100.00%.
Well Done. असा संदेश दिसेल.
ट्रेनिंग प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे?

Step 9: Training Certificate डाउनलोड करणे
1 ) मेनूतील Download Training Certificate या बटनावर क्लिक करा.2 ) Select Training मध्ये ट्रेनिंग नाव निवडा.
3 ) Batch 1 आणि Batch 2 निवडा आणि Preview करा.
4 ) Download बटनावर क्लिक करून Training Certificate डाउनलोड करा.
![]() |
ट्रेनिंग प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे? |
Conclusion:
आता तुम्हाला ट्रेनिंग प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे? याची संपूर्ण प्रक्रिया समजली असेल. Login करण्यापासून Feedback देणे आणि Quiz सोडवून प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंतच्या सगळ्या टप्प्यांचे तुम्हाला स्पष्ट मार्गदर्शन मिळाले आहे.
जर तुम्हाला हा ब्लॉग उपयुक्त वाटला असेल, तर इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही प्रमाणपत्र मिळवण्यास मदत होईल. अशाच महत्त्वाच्या विषयांवर अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉगला नियमित भेट द्या. तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव आम्हाला कळवायला विसरू नका. तुमच्यासाठी अशा उपयोगी माहितीने भरलेले लेख लिहिणे हेच आमचे उद्दिष्ट आहे!