वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
📢 सर्वाना महत्त्वाची सूचना !!
⏳ सर्वाना सूचित करण्यात येते की खालील प्रमाणे दिलेले प्रश्न वारंवार विचारले जातात. कृपया प्रश्न आणि त्यांची उत्तरे एकदा वाचून घ्या आणि हा डेटा आपल्या डेस्कटॉपवर जतन करा. 🔍
❓ 1) व्यक्ती मय्यत असल्यामुळे Aadhaar Inactive दाखवत आहे. वारसदारांना अनुदान हवे असल्यास?
✅ तहसीलदार यांना Grievance टॅबमध्ये अर्ज करा आणि वारसदारांचा आधार जोडून पुढील प्रक्रिया करा.
❓ 2) 💰 Payment Done नाही / कोणत्या बँकेत जमा झाले माहित नाही?
✅ Register Panchama टॅबमध्ये जाऊन Status तपासा व पेमेंट डिटेल्स मिळवा.
❓ 3) 🏦 Invalid Bank Identifier / Inactive Aadhaar
✅ बँकेत जाऊन Aadhaar Seeding व DBT Enable करून घ्या.
❓ 4) 👵 वृद्ध व्यक्तीच्या अंगठ्याचे ठसे येत नसल्यास?
✅ आपले सरकार सेवा केंद्र मध्ये Grievance नोंद करा.
❓ 5) 🔄 Invalid Type of Loss
✅ अर्ज Hold वर ठेवला गेला आहे. Type of Loss मध्ये Crop Loss किंवा Land Loss नमूद करा.
📌 आधार बँकेशी लिंक आहे का? तपासा!
📩 माहिती बदलण्यासाठी खालील ई-मेल वर संपर्क करा:
📧 [email protected]
📧 [email protected]