NIRNAY अॅप — बैठक प्रक्रिया (मराठी मार्गदर्शक)
बैठक प्रक्रिया — मराठी स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक
🔧 1) तयारी
🗓️ 2) नवीन बैठक शेड्यूल करा
Schedule New Meeting
मिटींग प्रकार, शीर्षक व वर्णन
🧾 Type: PAI – Discussion & Approval of PAI Data
✍️ Title/Description भरा.
तारीख/वेळ व स्थळ
🕘 योग्य Date & Time निवडा आणि 📍 Venue उदा. Grampanchayat Community Hall सेट करा.
🗂️ 3) अजेंडा तयार करा
Chairperson / Invitees / Assistant
📣 4) Meeting Notice प्रकाशित करा
Publish Notice
🗞️ Schedule and Publish Meeting Notice दाबा.
यशस्वी प्रकाशन
🎉 बैठक नोटीस यशस्वीरित्या प्रकाशित झाली.

📝 4) पुढे Meeting Attendance and Decision Management यावर क्लिक करुन पुढ्ची प्रोसेस पुर्ण करा.
📅 5) मीटिंग दिवशी — Attendance & Decisions
👥 6) Quorum नोंद
Quorum तपशील भरा
🔢 Gender-wise व Category-wise सहभाग संख्या भरा आणि Submit करा.
Quorum Success
✅ Meeting Quorum Details Registered Successfully
🧭 7) पोस्ट-मीटिंग — निर्णय व मिनिट्स
Register Decisions/Minutes
📘 Register Decisions / Minutes of the Meeting मधून निर्णय/मिनिट्स नोंदवा.
Signed Copies Upload
🖋️ निर्णय व मिनिट्सच्या Signed & Stamped प्रती अपलोड करा.
🛠️ 8) समस्या निवारण
वेळेपूर्वी Attendance
⌛ मीटिंग वेळेपूर्वी हजेरी नोंदवण्याचा प्रयत्न केल्यास अॅप थांबवेल.
💡 9) जलद टिप्स
- 📍 लोकेशन ON आणि इंटरनेट स्थिर ठेवा.
- 📸 फोटो काढताना पुरेसा प्रकाश ठेवा; शिक्का/स्वाक्षरी स्पष्ट दिसेल याची खात्री करा.
- ✅ प्रत्येक स्टेप पूर्ण झाल्यावर हिरवी ✔️ दिसते; मग पुढच्या स्टेपकडे जा.
- 🗂️ सर्व दस्तऐवजांची सॉफ्ट कॉपी मोबाईलमध्ये ठेवा.