ग्रामपंचायत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी नियम व अटी | CRS पोर्टल
Pravin Zende
19 Aug, 2025
ग्रामपंचायत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी नियम व अटी | CRS पोर्टल
ग्रामपंचायत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी
💡 महत्वाच्या टिप्स:
30/12/2023 पूर्वी झालेले जन्म व मृत्यू प्रमाणपत्र नोंदणीसाठी आपण ग्रामपंचायतमधील जन्म/मृत्यू नोंदणी रजिस्टरमधील “FORM NO.1 (BIRTH REPORT)” अपलोड करू शकता.
31/12/2023 नंतर, सध्यापासून मागील 21 दिवसांपर्यंत झालेल्या जन्म व मृत्यू नोंदणीसाठी तहसिलदार / गटविकास अधिकारी / ग्रामसेवकांचा आदेश लागतो आणि सध्यापासून मागील 21 दिवसांच्या आत झालेल्या जन्म व मृत्यू नोंदणी आपण CRS पोर्टलवर थेट करू शकतो.
CRS पोर्टलवर मिळणारे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र नोंदणीसाठी नियम व अटी