आधार बँक लिंक प्रक्रिया

आधार बँक लिंक प्रक्रिया
🆔 आधार बँकेशी लिंक/डीलिंक करण्याची प्रक्रिया

💡 स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शिका

🌐स्टेप 1: https://base.npci.org.in/base/homepage या वेबसाईटला भेट द्या.
🔢स्टेप 2: तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका.
🏦स्टेप 3: 'Select Bank' ड्रॉपडाऊनमधून बँकेचं नाव निवडा.
💳स्टेप 4: खाते क्रमांक आणि Confirm Account Number टाका.
स्टेप 5: 'Request for Aadhaar' मध्ये Seeding किंवा De-Seeding ऑप्शन निवडा.
📌स्टेप 6: सहमतीसाठी बॉक्सला ☑️ टिचकी मारा.
🔐स्टेप 7: Captcha योग्य प्रकारे भरा.
🚀स्टेप 8: सर्व माहिती योग्य भरून Submit बटण क्लिक करा.
Next Post Previous Post
CLOSE ADS
CLOSE ADS
⚠️ Copying and Screenshotting Not Allowed! ☠️
🔒 Content Protection in Effect!