अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे योजना

आवश्यक कागदपत्रे

अं.क्र. विभाग योजना कालावधी आवश्यक कागदपत्रे

1. समाज कल्याण विभाग

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे योजना

  • योजना सुरु वर्ष – १९७४
  • योजनेचा तपशील – ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना मुलभूत सोई सुविधा पुरविण्यात येतात.
  • योजनेचे निकष:
    1. सदर वस्ती अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांची असल्याबाबत बृहत आराखडयामध्ये समावेश असणे आवश्यक
    2. वस्तीच्या लोकसंख्येच्या व मागील ५ वर्षात दिलेल्या लाभाच्या निकषानुसार रक्कम रु. २ लाख ते २०लाख अनुदान देय आहे.
    3. ग्रामपंचायतीचा काम निवडीचा ठराव
    4. उप अभियंता यांचे कामाचे अंदाजपत्रक
    5. काम करण्यासाठी जागा ग्रामपंचायत मालकीची असलेचा दाखला

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Next Post Previous Post