आई माझी मायची सावली

 आई माझी मायची सावली


पहिला अंतरा

आई माझी, सुखाची सावली,  

तुझा हसरा चेहरा, मनाला छान भावली.  

तुझा स्पर्श हवा, तुझा सहवास पावला,  

तुझ्या अंगावर, सदा झोपावे भावला.


कोरस

थकलेले हात, हातात घेऊ वाटते,  

तुझ्या प्रेमाने, जगणं फुलते.  

तुझे उपकार, कुठे फेडू मी,  

तुझ्या संस्कारांनी, जिव्हाळा जरी.


दुसरा अंतरा  

डोळ्यातला आनंद, मी आल्यावर भरतो,  

तुझं दु:ख पाहून, मनही कसं विरतो.  

पाठवलेला तो घास, कसा विसरू मी,  

तू दिलेलं सर्व काही, अनमोल आहे ग मी.


कोरस  

मनात हजार दु:ख, तुझ्या चेहऱ्यावर हसणं,  

सदैव माझा विचार, तुझं हे प्रेम अजरामर.  

तुझं दु:ख तुझं आश्रू, मला भारावून टाकते,  

आई तुझी माया, सृष्टीच्या काठावर सजते.


तिसरा अंतरा  

नऊ महिने सोसले, उपकार कसे फेडू मी,  

तुझ्या कष्टांची गाथा, रोज नव्याने उमटी.  

फाटलेली कपडे घालुनी, मजं घेतलीस नवा,  

पण माझ्यासाठी, तूच दिलास सुखाचा ठेवा.


कोरस 

तू नसल्यास, जग भक्कास वाटते,  

जीवन थांबले, तू नसल्यावर सुटते.  

पोट मारणारी, आवड जपणारी,  

तुझं प्रेम, कायम जिव्हाळा पुरवणारी.


चतुर्थ अंतरा  

तू आहेस तर मी आहे, तुझ्याविना शून्य जीवन,  

तुझा धीर आभाळा एवढा, तुझी माया सृष्टीचं गाणं.  

तुझे दु:ख, तुझे कष्ट, घेऊ मनाशी बरोबर,  

माझी माय, सुखाची सावली, जगण्याचा आरंभ कर.


कोरस  

आयुष्याची गाणी, तुझ्यामुळेच सुरू,  

तुझ्या प्रेमात हरवून, जगण्याचा आधार करू.


---

                        🖋 गीतकार - कोमल




Previous Post